New Twist In Raja Ranichi Ga Jodi Serial | "राजा राणीची गं जोडी" या मालिकेत एक नविन ट्विस्ट

2021-08-24 0

राजा रानीची गं जोडी मालिकेत सध्या विविध ट्विस्ट येताना दिसत आहेत... मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता ताणली गेली असतांनाच राजा आणि राणी म्हणजेच रणजीत आणि संजू यांचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघांचाही लूक एकदम वेगळा आणि हटके असून या फोटोंनी पुन्हा एकदा उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Ranjeet #Sanjeevani #
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange